IBPS Clerk Recruitment 2018
Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2018 (IBPS Clerk /Lipik Bharti 2018) for 7275 Posts. (CWE Clerks-VIII).
Ref:-www.majhinaukri.in/
Total: 7275 जागा [महाराष्ट्र: 772 जागा]
पदाचे नाव:
- लिपिक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 सप्टेंबर 2018 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/अपंग/माजी सैनिक: ₹100/-]
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 08,09,15 & 16 डिसेंबर 2018
- मुख्य परीक्षा: 20 जानेवारी 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2018
जाहिरात (Notification): पाहा