This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Friday, June 28, 2019

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सामाजिक सुरक्षा सहायकांच्या २१८९ जागा

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण २१८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० Key’s डेटा इंट्री करण्यास सक्षम असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग / माजी सैनिक/ महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.
परीक्षा – ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि 1 सप्टेंबर २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Ref:-nmk.co.in

ऑनलाईन अर्ज करा

Thursday, June 20, 2019

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 5716 जागांसाठी मेगा भरती

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 5716 जागांसाठी मेगा भरती

NHM Maharashtra Recruitment 2019

NHM Maharashtra RecruitmentNational Health Mission, State Health Society, Mumbai NHM Maharashtra Recruitment 2019 (NHM Maharashtra Bharti 2019) for 5716 Community Health Officer (CHO) Posts. (Amravati, Yavtmal, Sindhudurg, Thane, Raigad, Satara, Pune, Jalgaon, Ahmednagar, Nashik, Nandurbar, Latur, Nanded, Osmanabad, Nagpur, Bhandara, Palghar, Gondia, Chandrapur, Wardha, Gadchiroli & Sangli)
www.majhinaukri.in/nhm-maharashtra-recruitment
Total: 5716 जागा
पदाचे नाव: समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)
अ.क्र.जिल्हा पद संख्या
1अमरावती 
455
2यवतमाळ 
402
3सिंधुदुर्ग201
4ठाणे145
5रायगड 202
6सातारा 317
7पुणे 503
8जळगाव 322
9अहमदनगर  445
10नाशिक429
11नंदुरबार 117
12लातूर 168
13नांदेड 196
14उस्मानाबाद 107
15नागपूर 319
16भंडारा 89
17पालघर 238
18गोंदिया 168
19चंद्रपूर 225
20वर्धा 85
21गडचिरोली 263
22सांगली320
Total5716
शैक्षणिक पात्रता: युनानी मेडिसिन पदवी /आयुर्वेदिक मेडिसिन पदवी / नर्सिंग पदवी 
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
परीक्षा: 21 जुलै 2019
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2019
अधिकृत वेबसाईट: पाहा
Total: 5716 जागा
पदाचे नाव: समुदाय आरोग्य अधिकारी  (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर)
अ.क्र.जिल्हा पद संख्या
1अमरावती 
455
2यवतमाळ 
402
3सिंधुदुर्ग201
4ठाणे145
5रायगड 202
6सातारा 317
7पुणे 503
8जळगाव 322
9अहमदनगर  445
10नाशिक429
11नंदुरबार 117
12लातूर 168
13नांदेड 196
14उस्मानाबाद 107
15नागपूर 319
16भंडारा 89
17पालघर 238
18गोंदिया 168
19चंद्रपूर 225
20वर्धा 85
21गडचिरोली 263
22सांगली320
Total5716
शैक्षणिक पात्रता: युनानी मेडिसिन पदवी /आयुर्वेदिक मेडिसिन पदवी / नर्सिंग पदवी 
वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [राखीव प्रवर्ग: ₹100/-]
परीक्षा: 21 जुलै 2019
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित जिल्हा उप संचालक आरोग्य सेवा.
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2019
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

Saturday, June 15, 2019

IBPS मार्फत 8400 जागांसाठी मेगा भरती

IBPS Recruitment 2019

IBPS RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- CRP RRB VIII 2019, IBPS Recruitment 2019 (IBPS Bharti 2019) for 8400 Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I (Assistant Manager) Officer Scale-II (Manager), & Officer Scale-III (Senior Manager) Posts.
 www.majhinaukri.in/ibps-recruitment

Total: 8400 जागा
पदाचे नाव & तपशील: 
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)3688
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)3381
3ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)106
4ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)45
5ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)11
6ऑफिसर स्केल-II (लॉ)19
7ऑफिसर स्केल-II (CA)24
8ऑफिसर स्केल-II (IT)76
9ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)893
10ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)
157
Total8400 
शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी 
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी 
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MBA (Marketing)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (Finance)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव 
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे  अनुभव 
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे  अनुभव 
वयाची अट: 01 जून 2019 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे 
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे 
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: 600/-   [SC/ST/PWD/ExSM :100/-]
परीक्षा:
पदाचे नाव पूर्व परीक्षामुख्य परीक्षा
ऑफिसर स्केल-I 03, 04 & 11 ऑगस्ट 2019 ऑफिसर (I,II,III) 22 सप्टेंबर 2019
ऑफिस असिस्टंट17, 18 & 25 ऑगस्ट 2019 29 सप्टेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2019
जाहिरात (Notification): पाहा
 [Starting: 18 जून 2019]