This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Thursday, January 31, 2019

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सर्व्हेअर पदाच्या एकूण ५१ जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात सर्व्हेअर पदाच्या एकूण ५१ जागा

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील सर्व्हेअर पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत.
वन सर्वेक्षक पदाच्या एकूण ५१ जागा
शैक्षणिक पात्रता – बारावी उत्तीर्ण आणि सर्व्हेक्षक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५०/- रुपये आहे, तर माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ फेब्रुवारी २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती

(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 198 जागांसाठी भरती

BSNL Recruitment 2019

BSNL RecruitmentBharat Sanchar Nigam Limited, BSNL Recruitment 2019 (BSNL Bharti 2019) For 198 Graduate Engineers to the Post of Junior Telecom Officer (Electrical) & Junior Telecom Officer (Civil) under SRD for SC, ST & OBC from the open market/external candidates through GATE SCORE-2019.  
ref:www.majhinaukri.in
जाहिरात क्र.: 12 -1/ 2018-Rectt.
Total: 198 जागा 
पदाचे नाव: 
  1. ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (इलेक्ट्रिकल) (JTO-E): 132 जागा 
  2. ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर (सिव्हिल) (JTO-C): 66 जागा 
OBC SCSTTotal 
JTO-E711249132
JTO-C
41131266
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) B.E/B.Tech (इलेक्ट्रिकल)   (ii) GATE-2019
  2. पद क्र.2: (i) B.E/B.Tech (सिव्हिल) (ii) GATE-2019
वयाची अट: 12 मार्च 2019 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: OBC:₹1000/-    [SC/ST: ₹500/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online   [Starting: 11 फेब्रुवारी 2019]

Wednesday, January 23, 2019

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २६० जागा

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २६० जागा


राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उप महाप्रबंधक (दक्षता) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/ पदवी (Industrial Relations/ Personnel Management/ Labour Welfare)/ एमएसडब्ल्यू/ एम.ए. (Public Administration)/ एलएलबी आणि १० वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
सहाय्यक (कायदेशीर) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवी उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
व्यवस्थापन प्रशिक्षक पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी/ एम.एस्सी. (Agriculture), एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/पदवीधारक (Personnel Management/ Industrial Relations I Labour Welfare I HR Management/ Marketing/ Agri. Business) / एलएलबी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

वरिष्ठ प्रशिक्षक पदाच्या एकूण ८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बी.एस्सी/ एम.एस्सी. (Agriculture), एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/ पदवीधारक (Industrial Relations/ Personnel Management/ Labour Welfare)/ एमएसडब्ल्यू उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
डिप्लोमा ट्रेनी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
प्रशिक्षक पदाच्या एकूण १३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी. (Agri.)/ आयटीआय/ बीसीए/ बी.एस्सी. (Computer Science/IT) / डिप्लोमा (Agriculture /Mechanical Engineering)/ ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा/ पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
ट्रेनी मेट पदाच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
सवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस -खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५२५/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील २५/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ फेब्रुवारी २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)
Ref:nmk.co.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा


भारत सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हेड कॉन्स्टेबल पदाच्या एकूण ४२९ जागा
पुरुष ३२८, महिला ३७ आणि एलडीसीई ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
शारीरिक पात्रता – खुल्या/ अनुसूचित जाती/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष उमेदवाराची उंची किमान १६५ सेंमी. आणि छाती किमान ७७ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी व महिला उमेदवाराची उंची किमान १५५ सेंमी. असावी. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील पुरुष उमेदवाराची किमान उंची १६२.५ सेंमी आणि छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ५ सेंमी जास्त) असावी व महिला उमेदवाराची किमान उंची १५० सेंमी असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० फेब्रुवारी २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ फेब्रुवारी २०१९ आहे.

Ref:nmk.co.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

Tuesday, January 15, 2019

(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती

(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती

UPSC-NDA Recruitment 2019

UPSC-NDA RecruitmentUnion Public Service Commission (UPSC) has issued Examination Notification of National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (I) 2019 for 392 Posts.  UPSC-NDA Recruitment (UPSC NDA Bharti 2019) for 383 Posts. 
ref:www.majhinaukri.in
जाहिरात क्र.: 03/2019-NDA-I
Total: 392 जागा
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी & नौदल अकादमी परीक्षा (NDA) (I) 2019
पदाचे नाव & तपशील: 
पदाचे नावजागा
नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)92
नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 50
शैक्षणिक पात्रता:
  • लष्कर : 12 वी उत्तीर्ण
  • उर्वरित: 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित )
वयाची अट: उमेदवार 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2003 या दरम्यान जन्मलेला असावा. 
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General /OBC: 100/-   [SC/ST:फी नाही ]
परीक्षा: 21 एप्रिल 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2019  (06:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online   

(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती

(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती

NVS Recruitment 2019

NVS RecruitmentNavodaya Vidyalaya Samiti- NVS Recruitment 2019 (NVS Bharti 2019) for 251 Principal (Group-A), Assistant Commissioner (Group-A), Assistant (Group-C),Computer Operator (Group-C) and Post Graduate Teacher (PGTs) (Group-B) Posts. 
ref:www.majhinaukri.in
Total: 251 जागा 
पदाचे नाव: 
  1. प्रिंसिपल (ग्रुप-A): 25 जागा 
  2. असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A): 03 जागा 
  3. असिस्टंट (ग्रुप-C): 02 जागा 
  4. कॉम्पुटर ऑपरेटर  (ग्रुप-C): 03 जागा 
  5. पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B): 218 जागा 
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह मास्टर पदवी  (ii) B. Ed   (iii) 07/08/15 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) पदवीधर   (ii) अनुभव 
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) 03 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) पदवीधर   (ii) 01 वर्षाचा कॉम्पुटर डिप्लोमा 
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT)  (ii) B. Ed  (iii) अनुभव 
वयाची अट: 14 फेब्रुवारी 2019 रोजी , [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  1. पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 45 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 30 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee:   [SC/ST/अपंग:फी नाही]
  1. पद क्र.1: ₹1500/-
  2. पद क्र.2: ₹1500/-
  3. पद क्र.3: ₹800/-
  4. पद क्र.4: ₹800/-
  5. पद क्र.5: ₹1000/-
प्रवेशपत्र: 10 मार्च 2019
लेखी परीक्षा: मार्च 2019 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2019 
जाहिरात(Notification): पाहा
Online अर्ज:Apply Online [Starting: 15 जानेवारी 2019]

Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019

Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019

Indian Army Recruitment 2019

Indian Army RecruitmentIndian Army Recruitment 2019 (Indian Army Bharti 2019) for NCC Special Entry Scheme October 2019 – 46th Course. 
ref:www.majhinaukri.in/
कोर्सचे नाव: NCC स्पेशल एंट्री स्कीम ऑक्टोबर 2019 – 46th कोर्स
Total: 55 जागा
पदाचे नाव: NCC स्पेशल एंट्री
  1. NCC पुरुष: 50 जागा
  2. NCC महिला: 05 जागा
शैक्षणिक पात्रता: 
  1. NCC ‘C’ Certificate Holders: (i) 50% गुणांसह पदवीधर   (ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा (iii) NCC प्रमाणपत्र 
  2. Ward of Battle Casualties of Army Personnel: 50% गुणांसह पदवीधर
वयाची अट: जन्म 02 जुलै 1994 ते 01 जुलै 2000 दरम्यान.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी

(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी

MCGM Recruitment 2019

MCGM RecruitmentMunicipal Corporation of Greater Mumbai, Brihanmumbai Mahanagarpalika, MCGM Recruitment 2019 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM Bharti 2019) for 291 Sub Engineer (Civil,Mechanical & Electrical, Architect) Posts.
ref:www.majhinaukri.in
Total: 291 जागा
पदाचे नाव: 
  1. दुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा
  2. दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा
  3. दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: (i) स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC
  2. पद क्र.2: (i) यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य.  (ii) MS-CIT/CCC
  3. पद क्र.3: (i) वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC
वयाची अट: 20 जानेवारी 2019  रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई 
Fee: खुला प्रवर्ग: ₹600/-   [मागासवर्गीय:₹300/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online