This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Thursday, July 25, 2019

(Sarthi) महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात 702 जागांसाठी भरती


Sarthi Recruitment 2019

Sarthi RecruitmentChhatrapati Shahu Maharaj, an autonomous body of the Government of Maharashtra, Research, Training and Human Development Institute, Pune. Sarthi Recruitment 2019 (Sarthi Bharti 2019) for 702 Kisan Mitra Posts. 
REF:-www.majhinaukri.in/
Total: 702 जागा
पदाचे नाव: किसान मित्र
शैक्षणिक पात्रता: B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या)
वयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 21 ते 46 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2019
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

Friday, July 19, 2019

(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 95 जागांसाठी भरती

(MUHS) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 95 जागांसाठी भरती 

MUHS Recruitment 2019

MUHS RecruitmentMaharashtra university of Health Sciences, Nashik (MUHS). MUHS Recruitment 2019 (MUHS Bharti 2019) for 95 Section Officer, Section Officer (Purchase), Superintendent, Stenographer (Higher Grade), Assistant Accountant, Stenographer (Lower Grade), Statistical Assistant, Senior Assistant, Electrical Supervisor, Photographer, Senior Clerk cum , Data Entry Operator, Steno-Typist, Artist cum Audio,Video Expert, Clerk cum Typist,Data Entry Operator,Cashier,Store Keeper, Electrician, Driver, & Peon Posts. Maharashtra University of Health Sciences (MUHS) Examination 2019
ref:-www.majhinaukri.in
जाहिरात क्र.: 02/2019 
Total: 95 जागा
पदाचे नाव & तपशील: 
पद क्र.पदाचे नाव पद संख्या 
1कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक08
2उच्चश्रेणी लघुलेखक02
3सहायक लेखापाल 02
4निम्नश्रेणी लघुलेखक 02
5सांख्यिकी सहायक 02
6वरिष्ठ सहायक 06
7विद्युत पर्यवेक्षक01
8छायाचित्रकार 01
9वरिष्ठ लिपिक/DEO 08
10लघुटंकलेखक 12
11आर्टिस्ट कम ऑडिओ व्हिडिओ एक्सपर्ट 01
12लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल 39
13वीजतंत्री 02
14वाहनचालक01
15शिपाई 08
Total 95
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.Com  (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA 
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशिअन/वायरमन)  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स   (iii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि.  (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव 
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)   (iii) 05 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) 04थी उत्तीर्ण  (ii) अवजड वाहनचालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: 04थी उत्तीर्ण
वयाची अट: 09 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹700/-   [मागासवर्गीय: ₹500/-]
नोकरी ठिकाण: नाशिक 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2019 (11:59 PM)
जाहिरात (Notification): पाहा

Thursday, July 18, 2019

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती

(MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 865 जागांसाठी मेगा भरती 

MIDC Recruitment 2019

MIDC RecruitmentMaharashtra Industrial Development Corporation is a project of the government of Maharashtra state in India and is the leading corporation of Maharashtra. It provides businesses with infrastructure such as land, roads, water supply, drainage facilities and street lights. MIDC Recruitment 2019 (MIDC Bharti 2019) for 865 Junior Engineer, Stenographer, Senior Accountant, Assistant,Clerk Typist, Surveyor, Technical Assistant, Fitter, Pump Operator, Electrician, Driver, Peon, & Helper Posts. 
ref:www.majhinaukri.in
Total: 865 जागा
पदाचे नाव & तपशील: 
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)35
2कनिष्ठ अभियंता (विद्युत & यांत्रिकी) 
09
3लघुलेखक (निम्न श्रेणी)20
4वरिष्ठ लेखापाल 04
5सहाय्यक 31
6लिपिक टंकलेखक211
7भूमापक 29
8 वाहनचालक29
9तांत्रिक सहाय्यक34
10जोडारी
41
11पंपचालक79
12विजतंत्री09
13शिपाई 56
14मदतनीस 278
Total865
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुटंकलेखन 80 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुटंकलेखन 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: B.Com 
  5. पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी.
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT 
  7. पद क्र.7: (i) ITI (भूमापक)  (ii) Auto Cad 
  8. पद क्र.8: (i) 07 वी उत्तीर्ण  (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना   (iii) 02 वर्षे अनुभव.
  9. पद क्र.9: ITI (आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) किंवा ITI (स्थापत्य/अभियांत्रिकी बांधकाम निरिक्षक)
  10. पद क्र.10: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (जोडारी/फिटर)
  11. पद क्र.11: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (वायरमन)
  12. पद क्र.12: (i) 10 वी उत्तीर्ण  (ii) ITI (इलेक्ट्रिशिअन)
  13. पद क्र.13: किमान 4 थी उत्तीर्ण 
  14. पद क्र.14: किमान 4 थी उत्तीर्ण 
वयाची अट: 07 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹700/-   [मागासवर्गीय: ₹500/-]
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 ऑगस्ट 2019 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा

जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या एकूण ५०० जागा

WRD Recruitment 2019 : Junior Engineer Vacancies 500 Posts

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदांच्या ५०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी उत्तीर्ण आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा समतुल्य अर्हता (जाहिरात पाहावी) धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ ऑगस्ट २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय/ खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि विकलांग उमेदवारांसाठी ४५ वर्षापर्यंत सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
फीस– खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ जुलै २०१९ आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ ऑगस्ट २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

अधिकृत संकेतस्थळ nmk.co.in

Tuesday, July 9, 2019

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 2000 जागांसाठी मेगा भरती

(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 2000 जागांसाठी मेगा भरती

Mahadiscom Recruitment 2019

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra Sate Electricity Distribution Company Limited (MahaVitaran) Mahadiscom Recruitment 2019 (MahaVitaran Bharti 2019 / Mahadiscom Bharti 2019) for 2000 Upkendra Sahayak Posts. 
ref:www.majhinaukri.in
जाहिरात क्र.: 05/2019
Total: 2000 जागा  
पदाचे नाव: उपकेंद्र सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण    (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव 
वयाची अट: 26 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग/माजी सैनिक: 18 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 
Fee: फी नाही.
परीक्षा (Online): ऑगस्ट 2019 
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 13 जुलै 2019]