AWES Recruitment 2018
Army Welfare Education Society (AWES), AWES Recruitment 2018 (AWES Bharti 2018) for 8000 PGT/TGT/PRT through Combined Screening Board (CSB) Screening Examination – 2018 for Teachers in Army Public Schools.
ref: www.majhinaukri.in/
परीक्षेचे नाव: CSB स्क्रीनिंग परीक्षा-2018
Total: 8000 जागा
पदाचे नाव :
- पदव्युत्तर शिक्षक (PGT)
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)
- प्राथमिक शिक्षक (PRT)
शैक्षणिक पात्रता: (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET बंधनकारक नाही.)
- पद क्र.1: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
- पद क्र.2: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
- पद क्र.3: (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयाची अट: 01 एप्रिल 2019 रोजी,
- फ्रेशर्स: 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT: 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
- अनुभवी: 57 वर्षांखाली
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: ₹500/-
प्रवेशपत्र: 03 नोव्हेंबर 2018
स्क्रीनिंग परीक्षा: 17 & 18 नोव्हेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2018 (05:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
0 comments:
Post a Comment