Friday, February 15, 2019

(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती

(FCI) भारतीय अन्न महामंडळात 4103 जागांसाठी भरती

FCI Recruitment 2019

FCI RecruitmentThe Food Corporation of India is an organization created and run by the Government of India. FCI – Food Corporation of India. FCI Recruitment 2019 (FCI Bharti 2019) for 4103 Junior Engineer (Civil/Electrical & Mechanical), Steno Grade-II, AG-II (Hindi), Typist (Hindi), AG-III (General), AG-III (Accounts), AG-III (Technical) and AG-III (Depot) Posts. 
REF:www.majhinaukri.in

जाहिरात क्र.: 01/2019
Total: 4103 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र.
पदाचे नाव विभाग 
Total
उत्तरदक्षिणपूर्वपश्चिमउत्तर पूर्व114
1ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)462626140272
2ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)301510090872
3स्टेनो ग्रेड -II430709090876
4AG-II (हिंदी )221502040145
5टायपिस्ट (हिंदी)160212040449
6AG-III (जनरल)256159106124112757
7AG-III (अकाउंट्स)28748876522509
8AG-III (टेक्निकल)2865422415303720
9AG-III (डेपो)1013213613531311771
Total19995405387352914103
शैक्षणिक पात्रता:
  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव.
  2. पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 01 वर्ष अनुभव.
  3.  पद क्र.3: (i) पदवीधर  (ii) टायपिंग 40 श.प्र.मि  व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
  4.  पद क्र.4: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा 01 वर्ष अनुभव 
  5. पद क्र.5: (i) पदवीधर  (ii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी.
  7. पद क्र.7: B.Com 
  8. पद क्र.8: B.Sc.(कृषी) किंवा  B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स)  किंवा  B. Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स अँड टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी.)
  9. पद क्र.9: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • पद क्र.1,2 & 4: 28 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 3 & 5: 25 वर्षांपर्यंत
  • पद क्र. 6 ते 9: 27 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 
Fee: General/OBC: ₹500/-  [SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2018
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online  [Starting: 23 फेब्रुवारी 2019]

0 comments:

Post a Comment