Sunday, August 4, 2019

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती

IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर/मॅनेजमेंट ट्रेनी’ पदांच्या 4336 जागांसाठी भरती

IBPS PO Recruitment 2019

IBPS PO RecruitmentInstitute of Banking Personnel Selection- IBPS PO Recruitment 2019 (IBPS PO Bharti 2019) for 4336 Probationary Officer/ Management Trainee Posts. (CRP- PO/MT-IX). 
ref:-www.majhinaukri.in
Total: 4336 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
SCSTOBCEWSURTotal
67029990443220314336
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2019 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC:₹600/-   [SC/ST/PWD: ₹100/-]
परीक्षा:  
  1. पूर्व परीक्षा: 12,13, 19 & 20 ऑक्टोबर 2019
  2. मुख्य परीक्षा: 30 नोव्हेंबर 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2019
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा

0 comments:

Post a Comment