IBPS Clerk Recruitment 2019
Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2019 (IBPS Clerk /Lipik Bharti 2019) for 12075 Posts. (CRP Clerks-IX).
ref:-www.majhinaukri.in
Total: 12075 जागा [महाराष्ट्र: 1257 जागा]
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 सप्टेंबर 2019 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 07,08,14 & 21 डिसेंबर 2019
- मुख्य परीक्षा: 19 जानेवारी 2020
वेळापत्रक (Click Here)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑक्टोबर 2019
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 17 सप्टेंबर 2019]
0 comments:
Post a Comment