Wednesday, November 18, 2020

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी

(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2000 जागांसाठी भरती

SBI PO Recruitment 2020

SBI PO Recruitment

State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2020 (SBI Bharti 2020) for 2000 Probationary Officer (PO) Posts. 

ref:-www.majhinaukri.in/sbi-po-recruitment 


हिरात क्र.: CRPD/ PO/ 2020-21/12

Total: 2000 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SCSTOBCEWSGENTotal
3001505402008102000

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: 750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2020

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: 31 डिसेंबर 2020 & 02,04, 05 जानेवारी 2021
  2. मुख्य परीक्षा: 29 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा


जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 


0 comments:

Post a Comment