MMRCL Recruitment 2018
Mumbai Metro Rail Corporation Limited,MMRCL Recruitment 2018 (Mumbai Metro Rail Bharti 2018) for 16 Executive Assistant to Managing Director, Executive Assistant to Director, Executive Assistant to ED, Accounts Officer, Dy. Engineer, Jr. Engineer, Sr. Assistant , Driver on Deputations/Contract Basis.
जाहिरात क्र.: 2018-4
Total: 16 जागा
पदाचे नाव:
- व्यवस्थापकीय संचालक करिता कार्यकारी सहायक: 01 जागा
- संचालक (प्रकल्प): 01 जागा
- कार्यकारी संचालक (नियोजन) करिता कार्यकारी सहायक: 01 जागा
- लेखा अधिकारी: 02 जागा
- उप अभियंता (ट्रॅक): 01 जागा
- उप अभियंता (स्थापत्य): 01 जागा
- कनिष्ठ अभियंता II (TVS/ ECS): 01 जागा
- कनिष्ठ अभियंता II (स्थापत्य): 03 जागा
- कनिष्ठ अभियंता II (रोलिंग स्टॉक): 01 जागा
- वरिष्ठ सहाय्यक (HR): 02 जागा
- वाहन चालक: 02 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकॉम/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) MBA (iii) 02/05/07 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) आर्किटेक्चर / सिव्हिल /प्लॅनिंग इंजिनियरिंग (ii) अर्बन प्लॅनिंग/ टाउन प्लॅनिंग पदव्युत्तर पदवी (iii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.Com/CA/ ICWA / MBA (Finance) (ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 05/08 वर्षे अनुभव
- पद क्र.8: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 05/08 वर्षे अनुभव
- पद क्र.9: (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 05/08 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) PMIR / IRPM /LSW/ MSW/ HRM पदव्युत्तर पदवी (iii) 03/05 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i)10वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी,
- पद क्र.1,2 & 11 : 40 वर्षे
- पद क्र.3 ते 10: 35 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2018
जाहिरात (Notification): पाहा
Ref:www.majhinaukri.in
0 comments:
Post a Comment