RBI Recruitment 2018
Reserve Bank of India, Direct Recruitment for the posts of Officers in Grade ‘B’ (General) – DR, DEPR and DSIM in Common Seniority Group (CSG) Streams – 2018. RBI Recruitment 2018(RBI Bharti 2018) For 166 Officers Posts and 30 Manager, Legal Officer,Assistant Manager Assistant Librarian Posts.
Grand Total: 196 जागा (166+30)
जाहिरात क्र.: 1B /2018-19
Total: 30 जागा
पदाचे नाव:
- मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड B: 06 जागा
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड A: 08 जागा
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल & सिक्योरिटी) ग्रेड A: 04 जागा
- लीगल ऑफिसर ग्रेड B: 09 जागा
- असिस्टंट लाइब्रेरियन: ग्रेड A: 03 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60 % गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: हिंदी / हिंदी अनुवाद, इंग्रजीसह पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- पद क्र.3: (i) लष्कर / नौदल / वायुसेनेमध्ये कमीतकमी पाच वर्षे कार्यरत असलेल्या अधिकारी असणे आवश्यक आहे किंवा समतुल्य
- पद क्र.4: (i) 50 % गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) कला / वाणिज्य / विज्ञान पदवी (ii) ‘लायब्ररी सायन्स’ किंवा ‘लायब्ररी व माहिती विज्ञान’ पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 35 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.5: 21 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General & OBC: ₹600/- [SC/ST/अपंग: ₹100/-]
परीक्षा (असिस्टंट लाइब्रेरियन वगळता): 01 सप्टेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2018
जाहिरात (Notification): पाहा
Ref:majhinaukri.in
0 comments:
Post a Comment