KVS Recruitment 2018
Kendriya Vidyalaya Sangathan, KVS Recruitment (KVS Bharti 2018) For 8339 Principal,Vice Principal,Graduate Teachers (PGT),Trained Graduate Teachers (TGT),Librarian,Primary Teacher,Primary Teacher (Music) Posts.
Ref:- www.majhinaukri.in/
जाहिरात क्र.: 14
Total: 8339 जागा
पदाचे नाव :
- प्राचार्य: 76 जागा
- उपप्राचार्य: 220 जागा
- शिक्षक पदव्युत्तर (PGT): 592 जागा
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT): 1900 जागा
- ग्रंथपाल: 50 जागा
- प्राथमिक शिक्षक: 5300 जागा
- प्राथमिक शिक्षक (संगीत): 201 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 05/08/15 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 06/10 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) CTET
- पद क्र.5: लायब्ररी सायन्स पदवी किंवा पदवीसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) CTET (iii) D.Ed
- पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (ii) संगीत विषयात पदवी
वयाची अट: 30 सप्टेंबर 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 35 ते 50 वर्षे
- पद क्र.2: 35 ते 45 वर्षे
- पद क्र.3: 35 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 35 वर्षे
- पद क्र.5: 35 वर्षे
- पद क्र.6: 30 वर्षे
- पद क्र.7: 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
सूचना: सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2018
जाहिरात (Notification): पाहा
0 comments:
Post a Comment