MTNL Recruitment 2018
Mahanagar Telephone Nigam Limited, MTNL Recruitment 2018 (MTNL Bharti 2018) for 38 Assistant Manager (HR / Sales & Marketing / Finance) Posts.
Ref:- www.majhinaukri.in/
जाहिरात क्र.: MTNL/CO/R&E/1(145)/2017/Non-Technical
Total: 38 जागा
पदाचे नाव:
- असिस्टंट मॅनेजर (HR): 06 जागा
- असिस्टंट मॅनेजर (सेल्स & मार्केटिंग): 15 जागा
- असिस्टंट मॅनेजर (फायनान्स) /JAO: 17 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: MBA /MSW/MA(PM&IR) किंवा PG डिप्लोमा (Human Resource/Personnel)
- पद क्र.2: MBA किंवा PG डिप्लोमा (मार्केटिंग)
- पद क्र.3: CA/ICWA किंवा B.Com सह इंटरमिजिएट CA व 05 वर्षे अनुभव
वयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 27 सप्टेंबर 2018 रोजी 23 ते 30 वर्षे
- पद क्र.2: 27 सप्टेंबर 2018 रोजी 23 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई & दिल्ली
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/अपंग:₹500/-]
परीक्षा: 21 नोव्हेंबर 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2018
जाहिरात (Notification): पाहा
0 comments:
Post a Comment