Wednesday, January 23, 2019

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २६० जागा

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवर विविध पदाच्या २६० जागा


राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उप महाप्रबंधक (दक्षता) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/ पदवी (Industrial Relations/ Personnel Management/ Labour Welfare)/ एमएसडब्ल्यू/ एम.ए. (Public Administration)/ एलएलबी आणि १० वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ५० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
सहाय्यक (कायदेशीर) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी पदवी उत्तीर्ण आणि किमान १ वर्ष अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी ३० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
व्यवस्थापन प्रशिक्षक पदाच्या १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी/ एम.एस्सी. (Agriculture), एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/पदवीधारक (Personnel Management/ Industrial Relations I Labour Welfare I HR Management/ Marketing/ Agri. Business) / एलएलबी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

वरिष्ठ प्रशिक्षक पदाच्या एकूण ८५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह बी.एस्सी/ एम.एस्सी. (Agriculture), एमबीए/ पीजी/ डिप्लोमा/ पदवीधारक (Industrial Relations/ Personnel Management/ Labour Welfare)/ एमएसडब्ल्यू उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
डिप्लोमा ट्रेनी पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५५% गुणांसह इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
प्रशिक्षक पदाच्या एकूण १३२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी. (Agri.)/ आयटीआय/ बीसीए/ बी.एस्सी. (Computer Science/IT) / डिप्लोमा (Agriculture /Mechanical Engineering)/ ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा/ पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २७ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
ट्रेनी मेट पदाच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बारावी (विज्ञान) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ९ फेब्रुवारी २०१९ रोजी २५ वर्ष पेक्षा जास्त नसावे.
सवलत – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे तसेच इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस -खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५२५/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील २५/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ फेब्रुवारी २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत)
Ref:nmk.co.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

0 comments:

Post a Comment