NVS Recruitment 2019
Navodaya Vidyalaya Samiti- NVS Recruitment 2019 (NVS Bharti 2019) for 251 Principal (Group-A), Assistant Commissioner (Group-A), Assistant (Group-C),Computer Operator (Group-C) and Post Graduate Teacher (PGTs) (Group-B) Posts.
ref:www.majhinaukri.in
Total: 251 जागा
पदाचे नाव:
- प्रिंसिपल (ग्रुप-A): 25 जागा
- असिस्टंट कमिशनर (ग्रुप-A): 03 जागा
- असिस्टंट (ग्रुप-C): 02 जागा
- कॉम्पुटर ऑपरेटर (ग्रुप-C): 03 जागा
- पदव्युत्तर शिक्षक (PGTs) (ग्रुप-B): 218 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह मास्टर पदवी (ii) B. Ed (iii) 07/08/15 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) अनुभव
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 01 वर्षाचा कॉम्पुटर डिप्लोमा
- पद क्र.5: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT) (ii) B. Ed (iii) अनुभव
वयाची अट: 14 फेब्रुवारी 2019 रोजी , [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 45 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee: [SC/ST/अपंग:फी नाही]
- पद क्र.1: ₹1500/-
- पद क्र.2: ₹1500/-
- पद क्र.3: ₹800/-
- पद क्र.4: ₹800/-
- पद क्र.5: ₹1000/-
प्रवेशपत्र: 10 मार्च 2019
लेखी परीक्षा: मार्च 2019
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2019
जाहिरात(Notification): पाहा
0 comments:
Post a Comment