MCGM Recruitment 2019
Municipal Corporation of Greater Mumbai, Brihanmumbai Mahanagarpalika, MCGM Recruitment 2019 (Brihanmumbai Mahanagarpalika MCGM Bharti 2019) for 291 Sub Engineer (Civil,Mechanical & Electrical, Architect) Posts.
ref:www.majhinaukri.in
Total: 291 जागा
पदाचे नाव:
- दुय्यम अभियंता (स्थापत्य): 190 जागा
- दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत): 92 जागा
- दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ): 09 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) स्थापत्य वा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी) पदवी किंवा इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) या संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकीमधील असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC
- पद क्र.2: (i) यांत्रिकी विद्युत /ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी असोसिएट मेंबरशिप एक्झामिनिशनचे भाग A व B उत्तीर्ण किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC
- पद क्र.3: (i) वास्तुशास्त्रातील पदवी किंवा रॉयल इन्स्टिट्युशन ऑफ ब्रिटीश आर्किटेक्स या संस्थेचे सहयोगी सभासद किंवा कलाभवन बडोदा /महाराष्ट्र सरकारची तंत्र शिक्षण मंडळाने प्रधान केलेली वास्तुशास्त्रातील पदविका (डिप्लोमा) किंवा समतुल्य. (ii) MS-CIT/CCC
वयाची अट: 20 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹600/- [मागासवर्गीय:₹300/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2019
जाहिरात (Notification): पाहा
0 comments:
Post a Comment